कारवाईसाठी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:36+5:302020-12-05T05:00:36+5:30

इचलकरंजी : कुंभोज (ता. हातकणंगले) येथील पोलीसपाटील महंमद इमाम पठाण यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दगडू आनंदा माने ...

A warning of a hunger strike for action | कारवाईसाठी उपोषणाचा इशारा

कारवाईसाठी उपोषणाचा इशारा

इचलकरंजी : कुंभोज (ता. हातकणंगले) येथील पोलीसपाटील महंमद इमाम पठाण यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दगडू आनंदा माने यांनी प्रांत कार्यालयात दिले. कारवाई न झाल्यास ८ डिसेंबरपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: A warning of a hunger strike for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.