चल यार धक्का मार ऽऽऽ
By Admin | Updated: August 8, 2014 00:45 IST2014-08-07T20:42:12+5:302014-08-08T00:45:19+5:30
पोलीसदादाचीच गाडी, पेट्रोल संपल्याने बंद पडली. पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेत असताना चढउतारामुळे ते घामाघूम झाले.

चल यार धक्का मार ऽऽऽ
चल यार धक्का मार ऽऽऽ : हाथी मेरे साथ चित्रपटातील ‘चल यार धक्का मार...’ गाणे आजही प्रसिद्ध आहे. याच गाण्याची आठवण करुन देणारी घटना सातारकरांनी मिळाली. सातारा शहरातील चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करत असलेल्या पोलीसदादाचीच गाडी, पेट्रोल संपल्याने बंद पडली. पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेत असताना चढउतारामुळे ते घामाघूम झाले. अशावेळी त्यांच्या मदतीला धावून आला एक पोलीस मित्र.