शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भरतनाट्यम्मधून करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन, नर्थना स्कूल आॅफ डान्सचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:30 IST

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त नर्थना स्कूल आॅफ डान्सच्या नृत्यांगणांनी भरतनाट्यम्द्वारे करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन करून नृत्यसेवा अर्पण केली.

ठळक मुद्देभरतनाट्यम्मधून अंबाबाईला वंदननर्थना स्कूल आॅफ डान्सचा उपक्रम

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त नर्थना स्कूल आॅफ डान्सच्या नृत्यांगणांनी भरतनाट्यम्द्वारे करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन करून नृत्यसेवा अर्पण केली.सकाळी ११ वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. नृत्यगुरू कविता मनोज नायर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेया गिरीश कामत, सिद्धी उमेश प्रभू, शच्ची धैर्यशील माने, गायत्री बिपीनचंद्र जिरगे, स्वराली आशिष कडू, कामाक्षी सचिन शानभाग यांनी भरतनाट्यम्द्वारे विविध नृत्याविष्कार सादर केले.

यामध्ये गजवंदना नृत्य, श्रीगपुरा दिश्वरी, रंजिनी, अष्टलक्ष्मी स्तुती नृत्य, धनश्री तील्लाना नृत्य, आईगिरी नंदीनी अशी नृत्ये सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. सुमारे दीड तास सुरू असलेला हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी गर्दी झाली होती.या नृत्यांगणा मेडिकल, आर्किटेक्चर, इंजिनिअर अशा विद्याशाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असतानाच त्यातील वेळ काढून त्या भरतनाट्यम्चा सराव करीत आहेत. आजच्या मोबाईल व इंटरनेटच्या जगात दैनंदिन व्यवहार सांभाळून लोप पावत चाललेली ही नृत्यकला जोपासण्याचे काम केले आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह नृत्यांगणांचे पालक व भाविक उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीdanceनृत्यkolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर