विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेली मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:31+5:302021-05-05T04:41:31+5:30
सर्वसाधारण गट (१८ जागा) १.अरुण गणपतराव डोंगळे : १९८० २.अभिजित प्रभाकर तायशेटे : १९७२ ३.अजित शशीकांत नरके : १९७२ ...

विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेली मते
सर्वसाधारण गट (१८ जागा)
१.अरुण गणपतराव डोंगळे : १९८०
२.अभिजित प्रभाकर तायशेटे : १९७२
३.अजित शशीकांत नरके : १९७२
४.नविद हसन मुश्रीफ : १९५९
५.शशीकांत आनंदराव पाटील चुयेकर : १९२३
६.विश्वास नारायण पाटील ऊर्फ आबाजी : १९१२
७.किसन बापूसोा चौगुले : १८८९
८.रणजित कृष्णराव पाटील : १८७२
९.नंदकुमार सखाराम ढेंगे : १८६७
१०. कर्णसिंह संजयसिंह गायकवाड : १८४८
११. बाबासाहेब श्रीपती चौगले : १८१४
१२. संभाजी रंगराव ऊर्फ एस.आर.पाटील : १७२१
१३. प्रकाश रामचंद्र पाटील : १७०९
सत्तारुढ राजर्षी शाहू आघाडीचे विजयी उमेदवार
१४.अंबरीशसिंह संजय घाटगे : १८०३
१५.बाळासाहेब ऊर्फ वसंत नानू खाडे : १७९५
१६. चेतन अरुण नरके : १७६२.
पराभूत उमेदवारांना पडलेली मते
विरोधी आघाडी
१.विद्याधर बाबुराव गुरबे :१६९१
२.वीरेंद्र संजय मंडलिक : १६८६
३. महाबळेश्वर शंकर चौगले : १६८६
सत्तारुढ आघाडी
१.रवींद्र पांडुरंग आपटे : १६३२
२.उदय निवासराव पाटील : १६३१
३.रणजितसिंह विश्वनाथ पाटील मुरगुडकर : १५९७
४. रणजित बाजीराव पाटील : १५५८
५.दीपक भरमू पाटील : १५३०
६.प्रतापसिंह शंकरराव पाटील कावणेकर : १५२७
७.रविश उदयसिंह पाटील : १४९५
८.धनाजी रामचंद्र देसाई : १४८२
९.सत्यजित सुरेश पाटील : १४७६
१०.सदानंद राजकुमार हत्तरकी : १४६८
११.धैर्यशील बजरंग देसाई : १४६६
१२.प्रकाश भीमराव चव्हाण : १४६६
१३. राजाराम पांडुरंग भाटळे : १४६३
१४. शामराव गोपाळ बेनके-अपक्ष-१८
महिला राखीव गट (दोन जागा)
१.अंजना केदारी रेडेकर-विजयी विरोधी आघाडी-१८७७
२.शौमिका अमल महाडिक-विजयी सत्तारुढ आघाडी-१७६४
३.सुश्मिता राजेश पाटील-पराभूत विरोधी आघाडी-१७२४
४.अनुराधा बाबासाहेब पाटील-पराभूत सत्तारुढ आघाडी-१७००
५.वैशाली बाजीराव पाटील-अपक्ष-१२
इतर मागासवर्गीय गट (एक जागा)
अमर यशवंत पाटील-विजयी विरोधी आघाडी : २०२१
पांडुरंग दाजी धुंदरे-पराभूत सत्तारुढ आघाडी : १५८२
भटक्या विमुक्त जाती (एक जागा)
बयाजी देऊ शेळके-विजयी विरोधी आघाडी : १९३९
विश्वास शंकर जाधव-पराभूत सत्तारुढ आघाडी : १६६४
अनुसूचित जाती गट (एक जागा)
डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर विजयी विरोधी आघाडी-१९६५
विलास आनंदा कांबळे : १६१३.
दिनकर संतू कांबळे अपक्ष : १९.