शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंग कायद्याच्या नियमांचे उल्लंघन, कोल्हापूर जिल्ह्यातील ४२५ रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:26 IST

तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

कोल्हापूर : महाराष्ट्र नर्सिंग कायद्यातील नियमांचे पालन केले नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ४२५ रुग्णालयांना आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशीनंतर पुढील ३० दिवसांत त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित रुग्णालयाचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र नर्सिंग कायद्यानुसार नोंदणी झालेल्या रुग्णालयांची तपासणी करण्याचा आदेश दिला होता, त्यानुसार राज्यातील सुमारे २६ हजार ३५४ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ५ हजार १३४ रुग्णालयांनी महाराष्ट्र नर्सिंग कायद्यातील दिलेल्या सूचना व नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले आहे.या रुग्णालयांनी दर्शनी भागात दरपत्रक, सर्व हेल्पलाइन क्रमांक आदी माहिती लावणे बंधनकारक होते. मात्र यातील अनेक बाबींची पूर्तता केली नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सर्व रुग्णालयांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या रुग्णालयांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.या आहेत तक्रारी

  • मनमानी पद्धतीने उपचारांचा खर्च आकारणे
  • उपचाराच्या खर्चाची रुग्णांना आणि नातेवाइकांना माहिती न देणे
  • सुविधांचा अभाव, मान्यता नसणारे उपचार करणे, प्राथमिक सुविधांचा अभाव
  • रुग्णालयात अपुरी सुरक्षा व्यवस्था