शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोरोना निर्बंधांचे उल्लंघन, दीड हजारावर वाहनांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 12:28 IST

CoronaVrius In Kolhapur : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या १,५३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी गुन्हे नोंदवलेल्या १,५०० वाहनधारकांकडून सुमारे १ लाख ७४ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात पोलीस दलाच्यावतीने सोमवारी दिवसभरात ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देकोरोना निर्बंधांचे उल्लंघनदीड हजारावर वाहनांना दंड

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या १,५३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी गुन्हे नोंदवलेल्या १,५०० वाहनधारकांकडून सुमारे १ लाख ७४ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात पोलीस दलाच्यावतीने सोमवारी दिवसभरात ही कारवाई करण्यात आली.विनामास्क फिरणाऱ्या २२६ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ५० हजार ७०० रुपये दंड वसूल केला. तसेच कागदपत्रे नसलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई करताना, मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे १,५०० वाहनांवर गुन्हे नोंदवले, तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ जणांची वाहने काही कालावधीसाठी जप्त करण्यात आली. आस्थापना सुरु करण्याबाबत वेळेचे निर्बंध असताना, त्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७ आस्थापनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४,५०० रुपये दंड वसूल केला.दि. ४ ते ३१ मेपर्यंत कारवाई

  • विनामास्क : २२,६३३ जणांवर कारवाई - ५०,४५,७६३ रुपये दंड
  • मोटर वाहन गुन्हे : ८७,५६९ वाहने - १,५४,०९,९०० रुपये दंड
  • वाहने जप्त : ७,५९९ वाहने
  • आस्थापना : ४७१ जणांवर कारवाई - ५,८७,८०० रुपये दंड
  • मॉर्निंग वॉक : २,४८६ जणांवर कारवाई - ८,८१,९७० रुपये दंड
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर