शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

निवडणुका असो अगर कार्यक्रम विनायक राऊतांना ‘बॅग’ द्यावी लागते, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 16, 2022 14:58 IST

..तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.

कोल्हापूर : विनायक राऊत हे ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाही, निवडणुका असो अगर कोणताही कार्यक्रम त्यांची ‘बॅग’ तयार ठेवायला लागते असा गंभीर आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत केला. राऊत यांनी काल, शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्यात केलेल्या आरोपाला प्रत्यूत्तर देताना क्षीरसागर यांनी राऊतांवर सडकून टिका केली.क्षीरसागर म्हणाले, ज्यांचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही, ज्यांनी सगळे पक्ष सहलीप्रमाणे फिरुन घेतले, त्यांचे ऐकून विनायक राऊत माझ्यावर टिका करत असतील तर पुढील काळात शिवसेना संपवायचे कॉन्ट्रॅक्ट राऊत यांनी घेतले आहे, त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही. मला ‘बेंन्टेक्स’ म्हणून हिणवणाऱ्यांनी स्वत:तील चोखपणा दाखवून द्यावा असे आव्हानही यावेळी दिले.कोल्हापूरचे दोन्ही खासदार आमच्याकडेचकोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे मनाने आमच्याकडेच आहेत, ते लवकरच आमच्याकडे दिसतील असाही विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरVinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना