शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आंबेओहोळ संकलन दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबीरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:12 IST

Dam kolhapur - आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील संकलन नोंदवही दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.

ठळक मुद्देआंबेओहोळ संकलन दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबीरे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची माहिती

गडहिंग्लज :आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील संकलन नोंदवही दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.संकलन दुरुस्तीसाठी प्रकल्पग्रस्तांच्या नियत दिनांकापूर्वीचा ७/१२ व ८-अ, मुलांच्या जन्माचे पुरावे, प्रकल्पग्रस्तांची मुले-मुली व बहिण यांचा विवाह नोंद दाखला, भूसंपादन अधिनियम कलम ४(१) व १२(२) ची नोटीस, बाधित गावातील शिधापत्रिका, अर्जदार व अर्जात नमूद इतर सर्व व्यक्तींचे छायाचित्र ओळखपत्र (आधार कार्ड/ निवडणूक ओळखपत्र/पॅन कार्ड) ६५ टक्के रक्कम जमा केल्याचा भूसंपादन अधिकारी यांचा दाखला, वारस फेरफार /अन्य पुरावा, मृत्यू दाखले ही कागदपत्रे आवश्यक आहेत.३० डिसेंबर,२०२० नंतर संकलन दुरुस्ती अर्ज स्विकारले जाणार नाहीत, त्यामुळे संबंधित प्रकल्पग्रस्तांनी शिबीरास वेळेत उपस्थित राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिबिरांचे वेळापत्रक असे :२१ डिसेंबर- वडकशिवाले, २२ डिसेंबर - करपेवाडी, महागोंड व उत्तूर २४डिसेंबर- होन्याळी,२८ डिसेंबर - आर्दाळ, ३० डिसेंबर- हालेवाडी (स्थळ : गावचावडी,वेळ सकाळी ११ ते २)

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर