गुरव समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजयराव गुरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST2021-04-10T04:24:33+5:302021-04-10T04:24:33+5:30
यावेळी भविष्यकाळात समाजापुढील असलेली आव्हाने व संघटनात्मक आढावा तसेच कोरोनासदृश परिस्थितीवर चर्चा आणि आपआपल्या ...

गुरव समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजयराव गुरव
यावेळी भविष्यकाळात समाजापुढील असलेली आव्हाने व संघटनात्मक आढावा तसेच कोरोनासदृश परिस्थितीवर चर्चा आणि आपआपल्या आमदारांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देणे याविषयी ऑनलाईन चर्चा झाली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब शिंदे, शिवाजी साखरे, सुभाष आण्णा शिंदे, विलास पाटील, सुरेखाताई तोरडमल, आप्पासाहेब गुरव, नीलेश क्षीरसागर, अनिल पुजारी, स्मिताराणी गुरव, शिवप्रसाद गुरव, नेताजी गुरव, रोहन गुरव, बाळासाहेब गुरव, संजय गुरव, केदार गुरव, नयन गुरव, सुनीता गुरव, विजय ठोसर, पूजा गुरव या विभागातील राज्यप्रमुख पदाधिकारी, विभागातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, महिला पदाधिकारी व तालुका अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख ऑनलाईन उपस्थित होते.