अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची विजयसिंह माने यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST2021-08-14T04:29:07+5:302021-08-14T04:29:07+5:30

मसोबावाडी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांशी माने यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार ...

Vijay Singh Mane inspected the area damaged by heavy rains | अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची विजयसिंह माने यांनी केली पाहणी

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची विजयसिंह माने यांनी केली पाहणी

मसोबावाडी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांशी माने यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने व जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांच्या निधीतून या परिसरातील मूलभूत सुविधांपासून वंचित असलेली सर्व कामे पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जालिंदर खोत, संदीप मगदूम, मारुती शिंदे, सखाराम खोत, विलास खोत, रघुनाथ खोत, गोविंद खोत, बाबासो खोत, सर्जेराव खोत, गुलाब खोत, रवींद्र खोत, उत्तम खोत, बाबासाहेब कदम, विठ्ठल कदम, अमर पाटील, सुजित कदम, विश्वनाथ निकम, कुमार निकम उपस्थित होते.

१३ पाहणी

फोटो ओळी - भादोलेतील वाडी-वस्तीवरील नागरिकांच्या समस्यांची माहिती घेताना विजयसिंह माने व उपस्थित ग्रामस्थ.

Web Title: Vijay Singh Mane inspected the area damaged by heavy rains