शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election : तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत सतेज पाटीलांनी भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 14:00 IST

सतेज पाटील यांचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. अर्ज दाखल करतेवेळी महाविकास आघाडीतील तीन मंत्र्यांची उपस्थितीती.

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुसाठी महाविकास आघाडीतर्फे कोल्हापुरातून पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पालकमंत्री पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी व्दिवार्षीक निवडणुकीसाठी एकूण ४१६ पैकी २७० मतांचा पाठिंबा पालकमंत्री सतेज पाटील यांना आहे. त्यामुळे पाटील यांचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी सतेज पाटील म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतर्फे मी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. यामुळे गेल्या वेळपेक्षा आताची निवडणूक माझ्यासाठी सोपी आहे. सध्यस्थितीत मला २७० मतदारांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे विजय निश्चित आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस