शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाईई.. रंकाळ्यावर काय हा प्रकार, महिलेच्या अंगात आल्याचा व्हिडीओ व्हायरल; पर्यावरणप्रेमींतून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:24 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा चौपाटीवर एका महिलेच्या अंगात येत असल्याचे आणि ती चित्रविचित्र आवाज काढत असल्याचा व्हिडीओ जोरदार ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा चौपाटीवर एका महिलेच्या अंगात येत असल्याचे आणि ती चित्रविचित्र आवाज काढत असल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. तो पाहून पर्यावरणप्रेमींतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.हे लोक मुख्यत: मराठवाड्याकडील आहेत. पायात चाळ, हलगी, खांद्यावर चाबूक, मळवट भरलेल्या स्थितीत ते तिथे येतात. चौपाटीजवळच्या घाटावर ते सर्व अंघोळ करतात. सोबत आणलेले देवाचे टाक, झाड रंकाळ्यात स्वच्छ करतात आणि घाटावर येऊन त्यांची पूजा करतात. पूजा झाल्यावर त्यातील महिलेच्या अंगात घुमू लागते. हलगी वाजत असते. मळवट भरलेली महिला मोठमोठ्याने आवाज करीत घुमत असते. काही वेळाने सोबतच्या महिलेच्या केसाला केस लावले की, तिच्याही अंगात येते.असाच प्रकार शुक्रवारी रंकाळ्यावर घडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि बाईई.. रंकाळ्यावर काय हा प्रकार अशीच काहीशी प्रतिक्रिया लोकांतून उमटली. गेल्या सहा महिन्यांपूर्वी चौपाटीवर एकाच वेळी मोठ्या संख्येने स्त्री-पुरुषांना बसवून त्यांची पूजा केली होती.

रंकाळा टॉवर ते तांबट कमानदरम्यानच्या मुख्य मार्गावरच गाड्या लावून तिथेच हे लोक नाश्ता करून खातात. त्याचा केरकचरा त्या ठिकाणीच टाकला जातो. रंकाळ्यावर होणाऱ्या या प्रथा-परंपरा पर्यावरणदृष्ट्या व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहेत. त्यास पायबंद घालावा. - शिवशाहीर राजू राऊत, रंकाळाप्रेमीपर्यावरणदृष्ट्या रंकाळ्याची हानी होऊ नये. रंकाळ्याच्या पाण्यात व चौपाटीवर धार्मिक विधी होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने कायमस्वरूपी सुरक्षारक्षक ठेवून हे प्रकार थांबविण्याची गरज आहे. - ॲड. अजित चव्हाण, शिवाजी पेठ, कोल्हापूर