शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Video : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन, मंत्री चंद्रकांत पाटलांचीही हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 12:22 IST

या संचलन कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह, महापौर शोभा बोंद्रे, माजी महापौर सई खराडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष

कोल्हापूर - परंपरेनुसार विजयादशमी दिवशी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेकोल्हापूर शहरातून संचलन झाले. या संचलनाता संघाच्या वेशभूषेत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हजेरी लावली. संघाच्या कार्यकर्त्यांसह एक कार्यकर्ता बनून पाटील या संचलन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या संचलन कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह, महापौर शोभा बोंद्रे, माजी महापौर सई खराडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई यांच्या उपस्थितीत शहरातील खराडे कालेज मैदानात सकाळी सव्वा सात वाजता ध्वजारोहण झाले. यावेळी विभाग संघचालक अप्पासाहेब दड्डीकर, सहसंघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, जिल्हा कार्यवाह केदार जोशी, विभाग कार्यकारिणी सदस्य मुकूंद भावे, शहर कार्यवाह विवेक मंद्रुपकर, जिल्हा प्रचार प्रमुख अनिरुद्ध कोल्हापूरे उपस्थित होते.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघkolhapurकोल्हापूर