VIDEO - नव्या नोटांचा लाचखोरीचा पहिला बळी

By Admin | Updated: November 12, 2016 22:13 IST2016-11-12T22:06:43+5:302016-11-12T22:13:19+5:30

ऑनलाइन लोकमत  मुंबई, दि. १२ -  जिल्हापरिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ...

VIDEO - The first victim of a bribe of new notes | VIDEO - नव्या नोटांचा लाचखोरीचा पहिला बळी

VIDEO - नव्या नोटांचा लाचखोरीचा पहिला बळी

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १२ -  जिल्हापरिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. 
 
३५ हजारांची लाच स्वीकारताना त्याला ताब्यात घेतले. शाळेतील मुख्याध्यापकाचे नेमणूक पत्र देण्यासाठी लाच स्वीकारत होता.  लाचेच्या रकमेत नव्या 2 हजाराच्या 17 नोटांचा समावेश होता. 
 

https://www.dailymotion.com/video/x844hpw

Web Title: VIDEO - The first victim of a bribe of new notes