शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ शिल्पकार संजय तडसरकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:03 IST

कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्राचार्य संजय दादासाहेब तडसरकर (वय ५७, रा. मुक्तसैनिक वसाहत, कोल्हापूर ) यांचे बुधवारी पहाटे ...

कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्राचार्य संजय दादासाहेब तडसरकर (वय ५७, रा. मुक्तसैनिक वसाहत, कोल्हापूर) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर मूळ तडसर जि. सांगली गावी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचे निधन झाले.सांगली येथे शांतिनिकेतनमध्ये जी. डी. आर्टचे शिक्षण, तेथेच कला विश्व कला महाविद्यालयात दोन वर्षे अध्ययन केले आणि शेवटच्या दोन वर्षांच्या शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले. येथील दळवी आर्ट इन्स्टिट्यूटमधून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिल्पकलेमध्ये जी. डी. आर्ट पूर्ण केले. जे. जे. मध्ये सुरू झालेल्या कला महोत्सवाची संकल्पना आकारास येण्यामध्ये विद्यार्थी म्हणून तडसरकर यांचे योगदान आहे.मुंबईहून कोल्हापुरात परतल्यावर कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या स्टुडिओमध्ये रवींद्र मेस्त्री यांच्या हाताखाली त्यांनी काम केले. शिवाजी पेठेत रहात असताना त्यांनी रंकाळा बचाव या आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला होता. वडणगेकर गुरुजींचे नात जावई असणाऱ्या तडसरकर यांनी कुमावत सेवा संघाच्या कला मंदिर कला महाविद्यालय येथे कै. टी. के. अण्णा, डी. व्ही. वडणगेकर या गुरुवर्यांसोबत विद्यार्थी घडवले. विद्यार्थीप्रिय शिक्षक, सौम्य परंतु परखड बोलणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, काका, चुलतभाऊ असा परिवार आहे.त्यांची अनेक शिल्पे भारतभर असून त्यांच अनेक विद्यार्थी शिल्पकलेत कार्यरत आहेत. कागलमधील शाहू कारखान्यासमोरील शाहू महाराजांचा पुतळा, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समोरील यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा त्यांनीच बनवला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर