वसंत पोवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:22 IST2021-03-18T04:22:50+5:302021-03-18T04:22:50+5:30

कोल्हापूर : कसबा बावड्यातील जयभवानी गल्लीतील वसंत कोंडिबा पोवार (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, ...

Vasant Powar passes away | वसंत पोवार यांचे निधन

वसंत पोवार यांचे निधन

कोल्हापूर : कसबा बावड्यातील जयभवानी गल्लीतील वसंत कोंडिबा पोवार (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

महादेव जाधव

कोल्हापूर : गुरुवार पेठेतील महादेव रामचंद्र जाधव (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सहा मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नामदेव गायकवाड

कोल्हापूर : गजानन महाराजनगरातील नामदेव बळवंत गायकवाड (वय ८३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

रायनाबाई केनवडेकर

कोल्हापूर : गणपतीनगर मोहिते काॅलनीतील रायनाबाई रामचंद्र केनवडेकर (वय ८५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

शिवाजी पाटील

कोल्हापूर : आळवे (ता. पन्हाळा) येथील कासारी खोऱ्यातील प्रसिद्ध मल्ल शिवाजी रावजी पाटील (वय ६६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते उद्योजक सागर पाटील यांचे वडील होत. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

Web Title: Vasant Powar passes away