वनीता भोसले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST2021-07-09T04:16:04+5:302021-07-09T04:16:04+5:30

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ परिसरातील वनीता विलासराव भोसले (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, ...

Vanita Bhosale passed away | वनीता भोसले यांचे निधन

वनीता भोसले यांचे निधन

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ परिसरातील वनीता विलासराव भोसले (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई, असा परिवार आहे.

विमल पाटील

कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील विमल धुव्रकुमार पाटील (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या जुना बुधवार तालमीचे सचिव सुनील शिंदे यांच्या त्या भगिनी होत.

कविता बुधले

कोल्हापूर : साकोली काॅर्नर येथील कविता मोहन बुधले (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आनंदराव चव्हाण

कोल्हापूर : शाहूनगर दत्तगल्लीतील आनंदराव सोनबा चव्हाण (वाटेगावकर) (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

विद्या साळोखे

कोल्हापूर : शिवाजी पेठ, मरगाई गल्लीतील विद्या सुनील साळोखे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, जावई, सासू असा परिवार आहे.

Web Title: Vanita Bhosale passed away