शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दोन वर्षांचे लेकरू उराशी घेऊन भर पावसात धावली हिरकणी, ५२ कि.मी पावनखिंड पदभ्रमंती केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:46 IST

इतिहासाची मुलांना ओळख व्हावी आणि त्यांना जीवनात संघर्ष करण्यासाठी उर्मी मिळावी, ही तिची इच्छा

कोल्हापूर : छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचे संस्कार आपल्या दोन्ही मुलांवर व्हावे, या ध्येयाने दोन वर्षांचे लेकरू उराशी घेऊन पाच वर्षांच्या मुलासोबत येथील शिवाजी पेठेतील वैष्णवी नितीन पवार (वय ३५) या हिरकणीने भर पावसात, चिखल तुडवत पन्हाळगड ते पावनखिंड ही ५२ किलोमीटरची पदभ्रमंती पूर्ण केली.‘स्वराज रक्षक शिवबाचा मावळा’ या ट्रेकिंग ग्रुपने आयोजित केलेल्या पन्हाळा ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने पन्हाळागडावरून विशाळगडावर पोहोचले, त्यावरून चालण्याची, ज्या परिसरात वीर शिवा काशीद आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह शेकडो मावळ्यांनी बांदल सेनेसोबत गर्जनापूरची खिंड लढवत हौतात्म्य पत्करले, त्या शौर्याच्या इतिहासाची मुलांना ओळख व्हावी आणि त्यांना जीवनात संघर्ष करण्यासाठी उर्मी मिळावी, ही तिची इच्छा होती.मसाई ते पावनखिंडीपर्यंतचे विस्तीर्ण पठार, सतत कोसळणारा पाऊस, चिखलाने भरलेल्या, घसरत्या पाऊलवाटा यामुळे मोकळे चालणेही मुश्कील असताना वैष्णवीने पाठीवर जीवनावश्यक वस्तूंची बॅग घेऊन दोन्ही मुलांसोबत न डगमगता ही पदभ्रमंती पूर्ण केली.