कोल्हापूर शहरातील लसीकरण फोटो ओळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:30+5:302021-04-27T04:24:30+5:30
फोटो क्रमांक-२६०४२०२१-फिरंगाई ओळ - कोल्हापुरातील फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. केंद्रात जाण्यासाठी ...

कोल्हापूर शहरातील लसीकरण फोटो ओळी
फोटो क्रमांक-२६०४२०२१-फिरंगाई
ओळ -
कोल्हापुरातील फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. केंद्रात जाण्यासाठी नागरिकांमध्ये ढकलाढकली झाली. सोशल डिस्टन्सचा पार फज्जा उडाला. छाया : आदित्य वेल्हाळ.
फोटो क्रमांक-२६०४२०२१-फिरंगाई०१
ओळ -
कोल्हापुरातील फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कोविड लसीकरणासाठी नागरिकांची मोठी रांग लागली होती. प्रचंड उन्हात नागरिक उभे होते. छाया : आदित्य वेल्हाळ
फोटो क्रमांक-२६०४२०२१-कोल-आयसोलेशन
ओळ -
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयासमोर लसीकरणासाठी नागरिकांनी अशी गर्दी केली होती. नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसल्याने तास-दोन तास त्यांना उन्हात उभे राहावे लागले. छाया : आदित्य वेल्हाळ.
फोटो क्रमांक-२६०४२०२१-कोल-आयसोलेशन०१
ओळ -
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयासमोर लसीकरणासाठी नागरिकांची अर्धा किलोमीटरपर्यंत रांग लागली होती, ही रांग मुख्य रस्त्यावर आली होती. छाया : आदित्य वेल्हाळ.