शहरातील लसीकरण फोटो ओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:23+5:302021-04-28T04:25:23+5:30

फोटो क्रमांक - २७०४२०२१-कोल-व्हॅक्सिनेशन०१ ओळ - कोल्हापुरातील आयसोलेशन रुग्णालयाच्या बाहेर लसीकरणासाठी मंगळवारी रांग लागली होती, बहुतांशी नागरिकांना आपला नंबर ...

Vaccination photo lines in the city | शहरातील लसीकरण फोटो ओळी

शहरातील लसीकरण फोटो ओळी

फोटो क्रमांक - २७०४२०२१-कोल-व्हॅक्सिनेशन०१

ओळ - कोल्हापुरातील आयसोलेशन रुग्णालयाच्या बाहेर लसीकरणासाठी मंगळवारी रांग लागली होती, बहुतांशी नागरिकांना आपला नंबर येईपर्यंत भर उन्हात बसावे लागत होते. लस घेण्याआधी उन्हात बसण्याची ही एक प्रकारची शिक्षाच होती. छाया : आदित्य वेल्हाळ.

फोटो क्रमांक - २७०४२०२१-कोल-व्हॅक्सिनेशन०२

ओळ - कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात बुधवारी एका वयोवृद्ध महिलेला तिच्या नातेवाईकांनी लसीकरण केंद्रावर आणले होते. छाया : आदित्य वेल्हाळ.

फोटो क्रमांक - २७०४२०२१-कोल-व्हॅक्सिनेशन०३

ओळ - कोल्हापुरात मंगळवारी ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, केंद्रातील माहिला कर्मचारी नोंदणी झाली आहे का याची खात्री करत होते. छाया : आदित्य वेल्हाळ

फोटो क्रमांक - २७०४२०२१-कोल-व्हॅक्सिनेशन०४

ओळ - कोल्हापुरात मंगळवारी लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिक चौकशी करत होते, कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत होते. छाया : आदित्य वेल्हाळ.

फोटो क्रमांक - २७०४२०२१-कोल-व्हॅक्सिनेशन०५

ओळ - कोल्हापुरातील फिरंगाई रुग्णालयात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. छाया : आदित्य वेल्हाळ

Web Title: Vaccination photo lines in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.