शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

‘गोकुळ’च्या सभेत अभूतपूर्व गोंधळ, मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न : अरुण नरके

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 7:20 AM

Gokul News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसिडिंग वाचण्यावरून अभूतपूर्व गोंधळ उडाला.

कोल्हापूर  - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसिडिंग वाचण्यावरून अभूतपूर्व गोंधळ उडाला. सभाच झाली नाही तर प्रोसिडिंग मंजूर कसे करता, असा सवाल करता विरोधकांनी शेवटपर्यंत हा मुद्दा लावून धरल्याने गोंधळात भर पडली. अखेर विषयपत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मताने मंजूर करण्यात आले.‘गोकुळ’ची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरुण नरकेहोते. कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन करताना मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, या पहिल्या विषयावरच विरोधकांनी हरकत घेतली. गोंधळातच विषयपत्रिकेवरील विषय मंजूर करण्यात आले.कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सेवानिवृत्त होऊनही त्यांना मुदतवाढ का, अशी विचारणाही करण्यात आली.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर