शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अज्ञाताने चहाची टपरी पेटवली, चाळीस हजार रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 15:51 IST

मार्केट यार्ड समोर असलेली चहाची टपरी मंगळवारी रात्री अज्ञाताने पेटवून दिली. त्यामध्ये टपरीमधील चाळीस हजार किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. १९) मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देअज्ञाताने चहाची टपरी पेटवलीचाळीस हजार रुपयांचे नुकसान

कोल्हापूर : मार्केट यार्ड समोर असलेली चहाची टपरी मंगळवारी रात्री अज्ञाताने पेटवून दिली. त्यामध्ये टपरीमधील चाळीस हजार किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. १९) मध्यरात्री घडली.गितांजली युवराज अहीरेकर (वय ३५, रा. भुईराज हौसिंग सोसायटी, मार्केट यार्ड) यांची घरची परिस्थिती बेताची आहे. पती आणि त्या गेली सहा वर्ष ते मार्केट यार्डसमोर चहागाडी चालवितात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते आपला उदरनिर्वाह भागवितात. सोमवारी रात्री त्यांची चहागाडीला आग लागून खाक झाली. त्यामध्ये गॅस शेगडी, सिलेंडर, किराणा साहित्य होते.

सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले. अहीरेकर कुटूंबियांचा कोणाशी वाद नाही, तरीही चहागाडी पेटली कशी अशी शंका त्यांना आली. त्यांच्या समोर महालक्ष्मी मोटर्स कंपनीचे कार्यालयत आहे.

तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता रात्री पावणेबाराच्या सुमारास दूचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांनी चहागाडी पेटवून पळून गेलेचे दिसत आहे. त्यानुसार अहीरेकर यांनी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. ‘त्या’ दोन तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा