शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

ज्योतिरादित्य सिंधिया उद्यापासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री संपर्क अभियानातील दुसरा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 15:45 IST

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जास्त कार्यक्रम

कोल्हापूर : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलादमंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया उद्यापासून दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी या दौऱ्यात पक्षीय नऊ कार्यक्रम घेतले असून, त्यातील आठ कार्यक्रम हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातील सिंधिया यांचा हा दुसरा दौरा आहे.उद्या गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ते कोल्हापूर विमानतळावर येतील. तेथून ते इचलकरंजीला रवाना होतील. तारदाळ येथील जलजीवन योजनेच्या प्रारंभासह इचलकरंजीत त्यांचे दिवसभरात सात कार्यक्रम होणार आहेत. त्यांचा कोल्हापूरमध्ये मुक्काम असून, शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर, संभाजीनगर आणि पुलाची शिरोली येथील कार्यक्रम आवरून ते पुण्याला रवाना होणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे