उल्हास जांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST2021-04-22T04:23:59+5:302021-04-22T04:23:59+5:30

कोल्हापूर : प्रतिभानगरातील उल्हास भीमराव जांबळे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, जावई, नातवंडे असा ...

Ulhas Jamble passed away | उल्हास जांबळे यांचे निधन

उल्हास जांबळे यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिभानगरातील उल्हास भीमराव जांबळे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बाजीराव चव्हाण

कोल्हापूर : राजर्षी शाहू वैदिक स्कूलचे शिक्षक व तळाशी (ता. राधानगरी) येथील रहिवासी बाजीराव राजाराम चव्हाण (वय ६०) यांचे निधन झाले.

मालन शिंदे

कोल्हापूर : संभाजीनगरातील ओम गणेश काॅलनीतील मालन अशोक शिंदे (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सदाशिव गवळी

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील सदाशिव महादेव गवळी (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रशांत पाटील

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) द्वारकानगरातील प्रशांत निवृत्ती पाटील (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी आहे.

भीकशेठ पाटील

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर), मार्तंड वखार, माळवाडीतील भीकशेठ दिनकर पाटील (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

मीना माने

कोल्हापूर : शिवाजी पेठ, काळकाई गल्लीतील मीना मदन माने (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,चार मुली असा परिवार आहे.

सुभद्रा कोल्हापुरे

कोल्हापूर : जुना बुधवार पेठ, डांगे गल्लीतील सुभद्रा आण्णासाहेब कोल्हापुरे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा व मोठा परिवार आहे. त्या सी.पी.आर. हाॅस्पिटल येथे एन्चार्ज सिस्टर होत्या.

(सर्व निधन वार्ता फोटो आहेत)

Web Title: Ulhas Jamble passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.