शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कळंबा कारागृहातून पळून गेलेल्या दोन कैदींना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 17:31 IST

Crime News Kolhapur Police Jail : कळंबा मध्यवर्ती काराग्रहाच्या आपत्कालीन कारागृहातून पळून गेलेल्या दोघा कच्च्या कैद्यांना हातकणंगले जवळ शेतात पकडले. प्रतीक सुहास सरनाईक (वय 30 रा. आर के नगर, पाचगाव रोड, साई कॉलनी, कोल्हापूर), गुंडाजी तानाजी नंदीवाले (28, तमदलगे, शिरोळ जि कोल्हापूर) अशी अटक केलेल्या कैद्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाने या दोघांना मंगळवारी दुपारी अटक केली.

ठळक मुद्देकळंबा कारागृहातून पळून गेलेल्या दोन कैदींना केली अटकतब्बल अकरा दिवस पोलिसांची पथके होती मागावर

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती काराग्रहाच्या आपत्कालीन कारागृहातून पळून गेलेल्या दोघा कच्च्या कैद्यांना हातकणंगले जवळ शेतात पकडले. प्रतीक सुहास सरनाईक (वय 30 रा. आर के नगर, पाचगाव रोड, साई कॉलनी, कोल्हापूर), गुंडाजी तानाजी नंदीवाले (28, तमदलगे, शिरोळ जि कोल्हापूर) अशी अटक केलेल्या कैद्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाने या दोघांना मंगळवारी दुपारी अटक केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आयटीआय मधील आपत्कालीन कारागृहात गंभीर गुन्ह्यातील न्यायालयीन बंदी असलेले प्रतीक सरनाईक व गुंडाजी नंदीवाले हे दोघे आयटीआय जवळील आपत्कालीन कारागृहात होते. दि.१४ मे ला रात्री खिडकीचे लोखंडी गज वाकवून दोघे पळून गेले होते गेले.

तब्बल अकरा दिवस पोलिसांची पथके त्यांच्या मागावर होती. कैद्यांनी कोल्हापुरातील शेंडा पार्क, पाचगाव परिसरासह कळंबा, निगवे कापशी भुदरगड, मुरगूड गडहिग्लज व कागल या परिसरात काही काळ असरा घेतला. त्यानंतर हे दोघे हातकणंगले इचलकरंजी रोडवर हातकणंगलेत शेतात लपून बसले असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेतात जाऊन त्यांना पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर