शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
4
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
5
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
7
Gautam Gambhir: गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप; ११ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
8
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
9
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
10
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
11
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
13
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
14
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
15
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
16
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
17
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
18
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
19
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
20
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात काडतूस बाळगणारे आंदेकर टोळीतील दोन कैदी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:23 IST

मोक्का न्यायालयाच्या आदेशाने कारवाई

कोल्हापूर : कळंबा कारागृहात कैद्यांवर दहशत माजवण्यासाठी काडतूस बाळगणाऱ्या दोन कैद्यांना जुना राजवाडा पोलिसांनी पुणे येथील मोक्का न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी (दि. २५) अटक केली. सुरेश बळिराम दयाळू आणि आमीर उर्फ चंक्या असीर खान अशी अटकेतील दोघांची नावे आहे. हे दोघे पुण्यातील आंदेकर टोळीतील गुन्हेगार आहेत. त्यांनी कारागृहातील स्वच्छतागृहात लपवलेले काडतूस एक नोव्हेंबरला सुरक्षा रक्षकांना सापडले होते.एक नोव्हेंबरला कळंबा कारागृहाच्या सर्कल क्रमांक सातच्या स्वच्छतागृहाची झडती घेताना प्लास्टिकच्या पिशवीत लपवलेले जिवंत काडतूस सापडले होते. कैद्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आंदेकर टोळीतील कैदी दयाळू आणि खान या दोघांनी काडतूस लपविल्याचे कारागृह अधिकाऱ्यांच्या तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला होता.जुना राजवाडा पोलिसांनी पुण्यातील मोक्का न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी दोन्ही कैद्यांचा ताबा घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांनी कोणाकडून काडतूस आणले? त्यांच्याकडे पिस्तूल आहे काय? याचा तपास केली जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Andekar gang inmates arrested in Kolhapur jail for cartridge possession.

Web Summary : Two inmates from the Andekar gang were arrested for possessing a cartridge in Kolhapur jail. The cartridge was found hidden in a toilet. Police are investigating the source and potential connections to firearms. The court has granted two days of police custody.