शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळावर सुरक्षित उड्डाण, लँडिंगसाठी दोन उपकरणे; खास तंत्रज्ञांकडून यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 12:09 IST

याआधी एनडीबी म्हणजेच नॉन डिरेक्शनल बिकन ही यंत्रणा वापरली जात होती

कोल्हापूर : येथील विमानतळावर विमानाची सुरक्षित वाहतूक, उड्डाण आणि नाइट लँडिंगसाठी पूरक ठरणाऱ्या दोन अद्ययावत उपकरणांची गुरुवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या खास विमानाने तंत्रज्ञ गुरुवारी विमानतळावर आले होते.धुक्याच्या किंवा अन्य प्रतिकूल परिस्थितीमध्ये विमान उतरवण्यासाठी किंवा उड्डाणासाठी दिशादर्शक म्हणून याआधी एनडीबी म्हणजेच नॉन डिरेक्शनल बिकन ही यंत्रणा वापरली जात होती; परंतु दक्षिण कोरियामधील मोपियन्स कंपनीने हीच उद्दिष्टे समोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीतही अचूक दिशादर्शन करण्यासाठी म्हणून डीव्हीओआर आणि डीएमई अशी दोन उपकरणे विकसित केली आहेत.या नव्या उपकरणांमुळे विमानांना कोल्हापूर विमानतळाकडे मार्गाक्रमण करण्यासाठी रेडिअल व डीएमपासूनचे अंतर समजणार आहे. डीव्हीओआर ही यंत्रणा एनडीबीपेक्षा अद्ययावत व विमानांची अचूक स्थिती प्राप्त करण्यासाठीची प्रणाली आहे.

गुरुवारी या उपकरणांचे सफल परीक्षण व प्रमाणीकरण करण्यात आले असून, लवकरच या उपकरणांसाठीची वरिष्ठ पातळीवरून मान्यता घेऊन वापर सुरू केला जाईल. कॅप्टन कटोच, कॅप्टन जोगळेकर, कॅप्टन पुनिया, एल. एन. प्रसाद, मोहित कांत शर्मा आणि हरदीप सिंग यांच्या पथकाने या दोन्ही उपकरणांची यशस्वी चाचणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ