शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोते येथे शॉर्टसर्किटने दोन घरांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 16:03 IST

Fire Kolhapur-कोते (ता. राधानगरी) येथील शॉर्टसर्किटने ट्रॅक्टरला आग लागल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री दीड वाजता येथील आनंदी रघूनाथ चव्हाण व रेश्मा आकाश चव्हाण यांच्या रहात्या घराला आग लागून दोन्ही घरे खाक झाली आहेत . तर शेजाऱ्याचे किरकोळ नुकसान झाले आहे . या आगीमध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देकोते येथे शॉर्टसर्किटने दोन घरांना आग दोन्ही घरातील प्रापंचिक साहित्य खाक

धामोड-कोते (ता. राधानगरी) येथील शॉर्टसर्किटने ट्रॅक्टरला आग लागल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री दीड वाजता येथील आनंदी रघूनाथ चव्हाण व रेश्मा आकाश चव्हाण यांच्या रहात्या घराला आग लागून दोन्ही घरे खाक झाली आहेत . तर शेजाऱ्याचे किरकोळ नुकसान झाले आहे . या आगीमध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कोते गावानजीक असणाऱ्या चव्हाणवाडी वसाहतीतील श्रीमती आनंदी रघुनाथ चव्हाण व रेश्मा आकाश चव्हाण यांच्या राहत्या घराला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या दोन महिलांनी आरडावोरड करताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु आगीने रुद्र रूप धारण केल्याने आग विझवता आली नाही.

या आगीत धान्य, कपडे, भांडी, लाकडी साहीत्य व घर असे जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेचा पंचनामा पोलिस पाटील श्रीकांत कांबळे , तलाठी संदिप हजारे यांनी केला . ग्रामस्थांच्या प्रसंगावधनामुळे जीवीतहानी झाली नाही . 

टॅग्स :fireआगkolhapurकोल्हापूर