शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट व पान देण्यावरुन राजेंद्रनगरमध्ये दोन कुटुंबात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 13:39 IST

राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे सिगारेट व पान उदार मागितलेच्या कारणातुन दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले. संजय कुंडलिक गोरे (वय ३५, रा. भवानी मंडप, कोल्हापूर), उषा दत्तात्रय कल्याणकर (४०, रा. राजेंद्रनगर) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांनी एकमेकाच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्दे राजेंद्रनगरमध्ये दोन कुटुंबात हाणामारीसिगारेट व पान देण्यावरुन वादावादी, परस्पर विरोधी गुन्हे

कोल्हापूर : राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे सिगारेट व पान उदार मागितलेच्या कारणातुन दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले. संजय कुंडलिक गोरे (वय ३५, रा. भवानी मंडप, कोल्हापूर), उषा दत्तात्रय कल्याणकर (४०, रा. राजेंद्रनगर) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांनी एकमेकाच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.पोलीसांनी सांगितले, राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे उषा कल्याणकर यांची पानटपरी आहे. याठिकाणी संजय गोरे हा नेहमी येत असतो. सोमवारी त्याने टपरीवर येवून कल्याणकर यांचेकडे सिगारेट व पान उदार मागितले. त्यांनी उदार देण्यास नकार दिला. त्यातुन या दोघांच्यात वादावादी झाली.

यावेळी नितीन कोरवी याठिकाणी आला. त्याने व कल्याणकर यांनी गोरे यांना मारहाण केली. गोरे यांनीही हातुडीने दोघांना मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर