शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पन्हाळा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांची माघार, नगरसेवकपदी रामानंद गोसावींची बिनविरोध निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:05 IST

Local Body Election: जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांचे नगरपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न

पन्हाळा: पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेत शिवशाहु आघाडीचे सर्वेसर्वा सतीश कमलाकर भोसले यांच्यानंतर जनसुराज्य पक्षाचे रामानंद गोसावी यांचीही बिनविरोध निवड झाली. गोसावी यांच्या विरोधातील जनसुराज्य पक्षाच्या दोघा कार्यकर्त्यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, जनसुराज्य पक्षाच्या माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल व ऐश्वर्या तोरसे यांनी नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता तीन अर्ज राहीले आहेत.प्रभाग क्रमांक ३/अ मध्ये नागरीकांचा मागासवर्ग गटातुन रामानंद गोसावी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात नुरमहंम्मद नगारजी व जमीर गारदी हे जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते उभे राहिले होते. त्यांनी माघार घेतल्याने गोसावी यांची बिनविरोध निवड झाली. गोसावी हे यापुर्वीही नगरसेवक व त्यांच्या पत्नी सुरेखा गोसावी जनसुराज्य पक्षाकडून उपनगराध्यक्ष म्हणून काम केले आहे.                        आज, गुरुवारी दुपारनंतर जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून आढावा घेत होते. शुक्रवार माघार घेण्याचा शेवट दिवस असल्याने आमदार डॉ. विनय कोरे पन्हाळगडावर येऊन अपक्ष उमेदवारांची भेट घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन करणार आहेत. बहुतेक अपक्ष उमेदवार गेले दोन दिवस फोन बंद करून गायब झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Panhala Municipal Council: Two Withdraw, Ramanand Gosavi Elected Unopposed

Web Summary : Two candidates withdrew from Panhala Nagar Parishad's mayoral race. Ramanand Gosavi of Jansurajya Party was elected unopposed as corporator. Three candidates remain for the mayoral post after withdrawals.