शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बंधुप्रेम!, फक्त पाच मिनिटं, अन् दोघा भावांची चटका लावणारी एक्झिट; कोल्हापुरातील ठिकपुर्लीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 19:51 IST

चौघा भावांचा जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा

व्ही. जे.साबळेतुरंबे (कोल्हापूर): दोन भावांमध्ये अतूट प्रेम, जिव्हाळ्याचे नाते आणि बंधुभाव ही आजच्या युगात दुरापास्त असलेली गोष्ट. मात्र एकमेकाला आयुष्यभर साथ देणारे भाऊ एकाच दिवशी साथ सोडून गेल्याची दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीत  घडली. विलास बाबुराव भंडारी (वय-८१) आणि जयसिंग बाबुराव भंडारी (६३) या सख्य्या भावांनी अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. अन् अख्ख गाव हळहळल. अखेरच्या श्वासापर्यंत या दोघा भावांनी आपला बंधुभाव जपला अन् शेवटच्या क्षणीही एकमेकांची साथ सोडली नाही असाच हा प्रसंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही.जमिनीचे वाद असो व्वा किरकोळ कारणावरुनही भावा-भावांमध्ये वाद असल्याचे आपण अनेकदा बघितले आहे. यातून अगदी हाणामारी अन् खून देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, भंडारी बंधू याला अपवाद आहेत. आजच्या या युगातही या सगळ्याला बगल देत भंडारी कुटुंबियातील हे चौघे भाऊ खडतर परिस्थितीतही गुण्यागोविंदाने राहत. यातील दोघा भावांची शनिवारी (दि.८) अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने झालेली एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.ठिकपुर्ली येथील विलास, जयसिंग, मुरलीधर व प्रल्हाद या चार बंधूंनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीशी झुंजत कापड व्यवसायात जम बसवला होता. व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी एकत्र कुटुंबाची नाळ कधीही तुटू दिली नव्हती. चौघा भावांचा जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास जयसिंग यांचे आकस्मित निधन झाले. भावाच्या निधनाचा धक्का बसून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने थोरले बंधू विलास यांनीही जगाचा निरोप घेतला. अगदी जन्मभर एकमेकांशी जिव्हाळा सांभाळत कुटुंब एकत्र राखलेल्या दोन भावाने एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू