तुळसाबाई पोवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST2021-06-22T04:16:56+5:302021-06-22T04:16:56+5:30

फोटो (२१०६२०२१-कोल-तुळसाबाई पोवार (निधन) सुशीला दाभाडे कोल्हापूर : अंबप (ता. हातकणंगले) येथील सुशीला सीताराम दाभाडे (वय ७०) यांचे निधन ...

Tulsabai Powar passed away | तुळसाबाई पोवार यांचे निधन

तुळसाबाई पोवार यांचे निधन

फोटो (२१०६२०२१-कोल-तुळसाबाई पोवार (निधन)

सुशीला दाभाडे

कोल्हापूर : अंबप (ता. हातकणंगले) येथील सुशीला सीताराम दाभाडे (वय ७०) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवारी आहे. मेजर जयसिंग दाभाडे यांच्या त्या आई होत.

फोटो (२१०६२०२१-कोल-सुशीला दाभाडे (निधन)

अनिल घोरपडे

कोल्हापूर : संभाजीनगर येथील अनिल गोविंद घोरपडे (वय ६४) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. माजी नगरसेवक राजू घोरपडे यांचे ते चुलत भाऊ होत.

फोटो (२१०६२०२१-कोल-अनिल घोरपडे (निधन)

इकबाल शेख

कोल्हापूर : सरनाईक वसाहत येथील इकबाल गुलाब शेख (वय ७३) यांचे निधन झाले. पूर्वी ते चांदणी चौकात राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२१०६२०२१-कोल-इकबाल शेख (निधन)

दत्तात्रय पाटील

कोल्हापूर : गजरगाव (ता. गडहिंग्लज) येथील कोरांगीमधील दत्तात्रय चंद्रू पाटील (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२१०६२०२१-कोल-दत्तात्रय पाटील (निधन)

विमल येसार्डेकर

कोल्हापूर : आदर्श कॉलनी, शिंगणापूर येथील विमल सर्जेराव येसार्डेकर (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२१०६२०२१-कोल-विमल येसार्डेकर (निधन)

Web Title: Tulsabai Powar passed away