शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सात जिल्हा बँकांचे बिगुल वाजले; नव्या वर्षात अखेर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 00:15 IST

राजाराम लोंढेे काेल्हापूर : उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या राज्यातील ३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ४ जानेवारीला राज्य ...

राजाराम लोंढेेकाेल्हापूर : उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या राज्यातील ३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ४ जानेवारीला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सुरू होणार आहे. यामध्ये बीड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अहमदनगर, गडचिरोली व अकोला या सात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे. 

राज्य शासनाने २७ जानेवारी २०२० रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. मार्च २०२०पर्यंत मुदत दिली असली तरी, तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने तीन-तीन महिने निवडणुकांना मुदतवाढ दिली आहे. मात्र ही मुदतवाढ देताना उच्च व सर्वोच्च न्यायालयाने ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश केले आहेत, त्यांना वगळण्यात आले होते. जरी न्यायालयाचे आदेश असले तरी कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत हाेता. त्यामुळे अशा वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते. आता संसर्ग कमी झाल्याने निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली शासन पातळीवर आहे.

या संस्थांच्या निवडणुका होणार

जिल्हा बँक : बीड, अहमदनगर, परभणी, गडचिरोली, औरंगाबाद, अकोला, नांदेड.साखर कारखाने : मुळा- नेवासा, लोकनेते घुले पाटील-नेवासा, वृद्धेश्वर- पाथर्डी.विकास संस्था : बाबुर्डी- अहमदनगर, मांध्ये- अहमदनगर, बाबुर्डी बेंड- अहमदनगर, वाळूंज- अहमदनगर, खिर्डी- श्रीरामपूर, राजे शिवछत्रपती- श्रीगोंदा, दशमी गव्हाण- अहमदनगर, घोटवी- श्रीगोंदा, सिद्धेश्वरवाडी- पारनेर, सारोळा- अहमदनगर, निंब नांदूर- शेवगाव, सुरेगाव- श्रीगोंदा, मुंगूसगाव- श्रीगोंदा, मल्हार निंबोडी- अहमदनगर, माता साळवणदेवी- श्रीगोंदा, माळ वडगाव- श्रीरामपूर, जनाई- श्रीगोंदा, कारेगाव- श्रीरामपूर, सेवा -वाशीम, दिवशी बुद्रुक- नांदेड, दिवशी खुर्द- नांदेड, भोसी- नांदेड, बटाळा-नांदेड, लाेहगाव- नांदेड, दुगाव- नांदेड.बँक : धुळे-नंदुरबार जिल्हा पगारदार बँक. पतसंस्था : सर्वोदय शिक्षण प्रसारक, जळगाव व सवादा, जळगाव.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक