शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानांना कॉग्रेस पक्षातर्फे श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:34 IST

अहिंसेचे उपासक महात्मा गांधी यांच्या पापाची तिकटी चौकातील पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून तसेच धरणे धरून चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देशहीद जवानांना कॉग्रेस पक्षातर्फे श्रद्धांजलीमहात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे : मान्यवरांचा सहभाग

कोल्हापूर : अहिंसेचे उपासक महात्मा गांधी यांच्या पापाची तिकटी चौकातील पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून तसेच धरणे धरून चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतीयांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचविणाऱ्या चीनबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.अखिल भारतीय कॉग्रेस समिती तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीच्या वतीने स्पीकअप इंडियाच्या माध्यमातून हा श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदेश सचिव तौफिक मल्लाणी यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून भारतीय स्वाभिमान जागृत केला; तसेच शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर एक तासभर पुतळ्यासमोर सर्व कार्यकर्त्यांनी धरणे धरले.या कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, ॲड. गुलाबराव घोरपडे, ॲड. सुरेश कुऱ्हाडे, संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, चंदा बेलेकर, सदाशिव चरापले, दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, दीपक थोरात, संजय पोवार-वाईकर, सभागृह नेता दिलीप पोवार, कॉग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, शंकर पाटील, बी. एच. पाटील, भूपाल शेटे, सचिन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर