कोनवडेत तरुणांकडून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:15 IST2021-06-30T04:15:30+5:302021-06-30T04:15:30+5:30
येथील क्रिकेटवेड्या युवकांनी एकत्रित जमून ‘एक दिवस वृक्षांसाठी’ हा अनोखा उपक्रम राबविला. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून ...

कोनवडेत तरुणांकडून वृक्षारोपण
येथील क्रिकेटवेड्या युवकांनी एकत्रित जमून ‘एक दिवस वृक्षांसाठी’ हा अनोखा उपक्रम राबविला. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम राबविला. तसेच येथून पुढेही विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे अध्यक्ष दयानंद देसाई व उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले. तरुणांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
या वेळी विलास पाटील, युवराज चव्हाण, नामदेव पाटील, आशिष पाटील, भाऊसो कळमकर, दिगंबर पाटील, अमोल पाटील, आशिष पाटील, सुनील पाटील, दीपक पाटील, ओंकार डकरे, मुन्ना पाटील, सुहास पाटील, अक्षय पाटील, सौरभ पाटील, सौरभ बुडके, सुशांत पाटील, विनायक मोरे, राम पाटील, शुभम पाटील, हर्षवर्धन पाटील, तुषार पाटील, अजित पाटील, रोशन पाटील उपस्थित होते.