शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गडहिेंग्लज शहरात दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 19:37 IST

Accident Kolhapur : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज आजरा मागार्वर हॉटेल सूर्यासमोर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

ठळक मुद्देचालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठारडोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव

गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज आजरा मागार्वर हॉटेल सूर्यासमोर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.गडहिंग्लज आजरा मार्गावर चालत्या दुचाकीवर झाड पडल्यामुळे शांताबाई पांडुंरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल ता. गडहिंग्लज) आणि नातू सतिश जोतिबा शिंदे (वय ३६, रा. अत्याळ) यांचा जागीच मृत्यू झाला.सतिश आपल्या आजीला गावी घेउन गेला होता. आज सकाळी तिला गावी परत सोडण्यासाठी दुचाकीवरुन जाताना हा अपघात झाला. गडहिेंग्लज शहरातील हॉटेल सूर्यासमोर ते दोघे आले असता अचानक त्यांच्या दुचाकीवर हे झाड पडले.

यामध्ये दोघांनाही मोठी दुखापत झाली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव सुरु होता. तेथील नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु दुर्देवाने दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर तहसीलदार दिनेश पारगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर