कागल तालुक्यातील १३२६ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST2021-01-03T04:25:37+5:302021-01-03T04:25:37+5:30
चौकटीत.. 53 ग्रामपंचायती, १८६ प्रभाग, २२१ मतदान केंद्रे, सदस्य संख्या - ७२७ , उमेदवारी अर्ज दाखल = ...

कागल तालुक्यातील १३२६ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
चौकटीत..
53 ग्रामपंचायती, १८६ प्रभाग, २२१ मतदान केंद्रे, सदस्य संख्या - ७२७ , उमेदवारी अर्ज दाखल = २४३८, मतदान आणि मतमोजणी कर्मचारी = १३२६
कासारी आणि मांगणूर मध्ये दोन दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी होणाऱ्या माघारीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नेतेमंडळीनी शनिवारी आणि रविवारी गटांतर्गत बंडाळी शमविण्याबरोबरच सोयीस्कर आघाड्या होण्यासाठी गावनिहाय बैठकांसाठी वेळ दिला आहे.
फोटो कॅप्शन :
कागल येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी निवडणूक कर्मचारी, अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. नायब तहसीलदार शिवाजी गवळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार शिल्पा ठोकडे आदी उपस्थित होत्या.