शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर- गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरु, केवळ सुरक्षेसाठी बॅरिकेड्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 14:34 IST

बालिंगा पुलावरुन होणारी वाहतूक बंद करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमधून असंतोष

प्रकाश पाटीलकोपार्डे :  आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बालिंगा पुलाच्या पूर्वेला व पश्चिमेला सुरक्षेच्या कारणावरून बॅरेकेट्स उभा केली आली होती. पण रस्ता बंद करण्यात आला नव्हता. बॅरेकेट्स उभी केल्याने बालिंगा पुलावरुन होणारी वाहतूक बंद करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमधून असंतोष व्यक्त करण्यात येत होता.                                      मुसळधार पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. बालिंगा फुलाची मच्छिंद्र होणार असल्याने वरिष्ठ पातळीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना हा रस्ता बंद करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची पूर्वतयारी म्हणून या विभागाची अधिकारी कर्मचारी व ठेकेदाराचे कामगार यांनी परिस्थितीचा आढावा न घेताच मुख्य रस्त्यावर साबळेवाडी फाटा आणि महादेव मंदिर बालिंगा येथे थेट बॅरेकेट्स लावून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या वाद सुरू झाला. काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर बॅरॅकेटच्या बाजूने वाहन चालक वाहनांची येजा करू लागले. अर्ध्या तासानंतर रस्त्यावरील बॅरेकेट्स बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे कोल्हापूर गगनबावडा रस्ता बंद करण्यात आल्याची अफवाच ठरली आहे. सध्या या मार्गावरून वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस