शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुडीटेक जवळ अपघातात ट्रँक्टर चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 17:38 IST

डोक्याला ट्राँलीचा जोराचा मार  बसल्याने तो खाली पडला व ट्राॅलीखाली सापडले व दूरवर फरफटत नेले. डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने  ते जागीच ठार झाले . घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.

ठळक मुद्दे सेनापती कापशी-लिंगनूर रस्त्यावर अपघात

सेनापती कापशी -   सेनापती कापशी - लिंगनूर रस्त्यावर कुडिटेक येथे टॅक्ट्रर अपघातात चालक ठार झाला.त्रिंबक हरी पूणे (वय ३०, रा.बीड) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. हि घटना आज  सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. आज सकाळी नितिन शिवाजी सुर्यवंशी यांच्या मालकीचा टॅक्ट्रर (एम.बी. --०९ ईके ४९९२) घेऊन करड्याळ येथे ऊस भरण्यासाठी चालक हरि ञिबंक पुणे  हा   चालला होता . दरम्यान   लिंगनुर कापशी रस्त्यावर कुडिटेक येथे सकाळी   साडेनऊच्या सुमारास टॅक्ट्रर घेऊन आला असता. टॅक्ट्रर घसारत असणार्या रस्त्याला कमाणिजवळ थांबवुन ट्राँलिमध्ये काय वाजते ते वाकून पहात होता.   ट्रँक्टर न्युट्रल केला असल्याने घसारतीला अचानक पुढे गेला.  वाकून ट्राॅलित पहाणारे चालक  हरी पुणे हा बाजूला सरकत असताना डोक्याला ट्राँलीचा जोराचा मार  बसल्याने तो खाली पडला व ट्राॅलीखाली सापडले व दूरवर फरफटत नेले. डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने  ते जागीच ठार झाले . घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरDeathमृत्यू