शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गरमागरम चहा-भजी मिळतेय थेट पाण्यात, कोल्हापूर जिल्ह्यात धरणाच्या काठावरील पर्यटन जोरात

By संदीप आडनाईक | Updated: June 4, 2025 13:28 IST

धरण काठावरील पावसाळ्यातील पर्यटन सध्या जोरात

संदीप आडनाईककोल्हापूर : पाण्याच्या कडेला बसून खेळण्याची मजा अनेकांनी लुटली असेल, परंतु प्रत्यक्ष पाण्यात बसून खेळण्याची आणि खाण्याची मजा काही वेगळीच आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सकाळ-संध्याकाळी गारगार पाण्यात गरमागरम लज्जतदार चहा-कॉफी आणि खमंग भजी-मिसळ खाण्याचा आनंद लुटायचा असेल, तर कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सुरू असलेल्या या विकेंड पर्यटन केंद्राला अवश्य भेट देता येईल. धरण काठावरील पावसाळ्यातील हे पर्यटन सध्या जोरात आहे.राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा आणि करवीर तालुक्यांतील जिथे-जिथे धरण, धबधब्यासारखी पाण्याची ठिकाणे आहेत. तेथील नदीकाठावर छत्र्या उभारून, खुर्च्या-टेबल टाकून कराओकेच्या तालावर गाणी गात गरमागरम चहा-कॉफी, कोल्ड्रिंक, खमंग भजी, वडा किंवा झणझणीत कोल्हापुरी मिसळचा नाश्ता, असे काठावरील पर्यटन जोरात सुरू आहे. यात मग कॅम्प फायर, वॉटर राईडिंग, एकवेळचे जेवण आणि पुन्हा चहा याचा या पर्यटनात समावेश आहे. दर विकेंडच्या शेवटी सकाळी ९ ते सायंकाळी ४ आणि दुपारी ३ रात्री ९ वाजेपर्यंत एक दिवसाच्या पर्यटनाशिवाय फार्म हाउस, तसेच तंबूतील रात्रीच्या मुक्कामाचाही पर्याय उपलब्ध आहे. या पर्यटन केंद्राचा बेळगाव, गोवा, पुणे, मुंबईसह दूरदूरच्या दहा ते १५ हजार पर्यटकांनी यापूर्वी आनंद घेतला आहे. डीपीसारख्या अनेक इन्फ्लुएंसर सोशल मीडियावर या पर्यटन केंद्राबद्दल सांगत आहेत. काही ठिकाणांची इन्स्टाग्रामवर स्वतंत्र पेजेसही आहेत. यात काळम्मावाडी, कोदे, गेळवडे यांसारख्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा नवीन पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे.

  • जिल्ह्यात या पर्यटन केंद्रांना प्रारंभी वन विभाग आणि पाटबंधारे विभागाची परवानगी मिळवण्यात खूप अडचणी आल्या, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या परवानगीने स्थानिक युवकांनी खासगी जागेत नदीच्या पाण्यात हे बॅक वॉटर टूरिझम सुरू केले आहे. नदीचा काठाबरोबरच थेट पाण्यात ब्रेकफास्ट हे याचे वैशिष्ट्य आहे. इथे लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही पाण्याचा, धबधब्याचा सहकुटुंब मनसोक्त आनंद घेता येतो.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटनDamधरण