शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ५६२ पॉझीटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:51 IST

कोल्हापूर : आज सकाळी 10 वाजता 58 प्राप्त अहवालापैकी 8 अहवाल पॉझीटिव्ह तर 50 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर ...

ठळक मुद्देइतर जिल्हा व राज्यातील सात असे मिळून एकूण ५६२ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. 132 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर: आज सकाळी 10 वाजता 58 प्राप्त अहवालापैकी 8 अहवाल पॉझीटिव्ह तर 50 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 425 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी आज दिली.आज सकाळी 10 वाजेपर्यत प्राप्त 8 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा 6, पन्हाळा- 1 व शाहूवाडी 1 असा समावेश आहे. आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 41, भुदरगड- 57, चंदगड- 51, गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 5, कागल- 40, करवीर- 12, पन्हाळा- 24, राधानगरी- 62, शाहूवाडी- 152, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 555 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील  सात असे मिळून एकूण ५६२ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ४२५इतकी आहे.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या