शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून युवतीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:55 IST

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करून अश्लील फोटो व व्हिडीओ मित्रांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून मारहाण केल्याप्रकरणी युवकावर ...

ठळक मुद्देअश्लील व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून युवतीवर अत्याचार राजारामपुरी पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करून अश्लील फोटो व व्हिडीओ मित्रांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून मारहाण केल्याप्रकरणी युवकावर बुधवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित मंगेश रामचंद्र कांबळे (वय २९, रा. शाहू मिल चौक, राजारामपुरी तिसरी गल्ली) असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले, संशयित मंगेश कांबळे व पीडित युवती खासगी नोकरी करतात. २०१० मध्ये युवतीची त्याच्याशी ओळख झाली. त्यातून लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर आजअखेर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. युवतीने लग्नासाठी तगादा लावला असता अत्याचारावेळी तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ घेतले.

ते मित्रांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून बदनामी केली. तसेच शिवीगाळ करून मारहाणही केली. त्याच्या अत्याचाराला कंटाळून अखेर युवतीने पोलिसांत फिर्याद दिली. युवतीच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. संशयिताने त्याचा गैरफायदा घेतला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाkolhapurकोल्हापूर