शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:33 IST

Gokul Milk Election kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात तोबा गर्दी झाली होती. सकाळी दहापासूनच कार्यालय गर्दीने ओसंडून वाहत होते. इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता.

ठळक मुद्दे सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात तोबा गर्दी झाली होती. सकाळी दहापासूनच कार्यालय गर्दीने ओसंडून वाहत होते. इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता.गोकुळसाठी गुरुवार (दि. २५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, शनिवार ते सोमवार सलग तीन दिवस सुटी असल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. सकाळी दहापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती. दुपारी बारा वाजता तर प्रांताधिकारी कार्यालय गर्दीने ओसंडून वाहत होते.

इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने गर्दीत अधिक भर पडली. प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेरचा परिसर चारचाकी गाड्या आणि कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध कडक केले असताना येथे मात्र अक्षरश: फज्जा उडाल्याचे दिसले. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर