शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाचा वावर, रेड्याची केली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 11:50 IST

यापूर्वी सुद्धा आंबोली परिसरात वाघांच्या पावलांचे ठसे तसेच शिकार केल्याचे आढळून आले होते. आंबोली परिसरात वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे छायाचित्रही कैद झाले होते.

कोल्हापूर : 'चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये पट्टेरी वाघाचा वावर असल्याचे समोर आले आहे. या वाघाने रेड्याची शिकार  केली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पट्यात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. रेड्याची शिकार करून वाघाने त्याचा काही भाग खाल्ल्याचे दिसून आले. शिवाय त्याच्या आजूबाजूला वाघाच्या पायाचे ठसेही आढळून आले. वन विभागाकडून यासंबंधी माहिती देण्यात आली.चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये अर्धवट खालेल्या स्थितीत एक मृत रेडा आढळून आला. त्याच्या मागील बाजूने वाघाने झडप मारून शिकार केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान मृत रेड्याच्या आजूबाजूला वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे या सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.  यापूर्वी सुद्धा आंबोली परिसरात वाघांच्या पावलांचे ठसे तसेच शिकार केल्याचे आढळून आले होते. आंबोली परिसरात वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे छायाचित्रही कैद झाले होते.राज्य सरकाराने 5 हजार 692 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 'आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह' आणि 22 हजार 523 हेक्टर क्षेत्रावरील 'चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली होती. त्यापूर्वी 29.53 चौरस किमीच्या 'तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'ची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गTigerवाघ