शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार डॉक्टर आज संपावर, वैद्यकीय सेवा विस्कळीत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:37 IST

कोल्हापूर : शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक काढून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ...

कोल्हापूर : शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक काढून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघटनेने आज, गुरुवारी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे.आजच्या या संपात जिल्ह्यातील सुमारे २ हजार ६०० हून अधिक डॉक्टर तसेच ‘सीपीआर’मधील ४०० डॉक्टर सहभागी होणार आहेत. यामुळे ‘सीपीआर’मधील वैद्यकीय सेवा काही प्रमाणात विस्कळीत होणार असली तरी या ठिकाणी आणि खासगी दवाखान्यातही आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी सांगितले की, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेने राज्यातील सर्व संघटनांना संपात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.सीपीआर मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. उत्कर्ष देशमुख म्हणाले, ‘गुरुवारी सकाळी आम्ही सर्व वॉर्डमधील नियमित फेऱ्या झाल्यानंतर संपात सहभागी होणार आहोत. यात निवासी डॉक्टर २००, अंतरवासिता १५० आणि वरिष्ठ निवासी ५० डॉक्टरांचा सहभाग राहील.’