शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून बापलेकासह तिघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 11:39 IST

संभाजीनगर-गंजीमाळ येथे घरात वृद्धा आजारी असल्याने होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून बापलेकासह तिघांना मारहाण केली. मारुती बाळू कांबळे (वय ६५) त्यांचा मुलगा दशरथ व मुलगी जयश्री कांबळे हे जखमी झाले. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित अनिकेत पंडीत कांबळे, त्याचा भाऊ विशाल कांबळे, उषा कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे गंजीमाळ येथे बापलेकास मारहाण होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचा राग

कोल्हापूर : संभाजीनगर-गंजीमाळ येथे घरात वृद्धा आजारी असल्याने होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून बापलेकासह तिघांना मारहाण केली. मारुती बाळू कांबळे (वय ६५) त्यांचा मुलगा दशरथ व मुलगी जयश्री कांबळे हे जखमी झाले. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित अनिकेत पंडीत कांबळे, त्याचा भाऊ विशाल कांबळे, उषा कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, मारुती कांबळे यांची वृद्ध आई आजारी आहे. त्यांच्या शेजारी राहणारा अनिकेत कांबळे याने मोठ्या आवाजात होम थिएटर लावला होता. त्याचा त्रास आईला होत असल्याने कांबळे यांनी अनिकेतला होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितले.

त्यावेळी अनिकेतचा भाऊ विशाल बाहेर आला, आवाज कमी करणार नाही, असे सांगून तिघांनी शिवीगाळ करून लोखंडी सळी मारुती कांबळे यांच्या डोक्यात मारली. त्यानंतर त्यांचा मुलगा दशरथ व मुलगी जयश्री यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर