शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अभय कुरूंदकरकडून धमकी, राजू गोरे यांचे पनवेल न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:32 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरने ८ नोव्हेंबरला पनवेल न्यायालयाबाहेर सुनावणीला आल्यानंतर ‘तक्रारी करतोस काय, बघून घेतो’ अशी धमकी दिली आहे, अशी लेखी तक्रार शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यायाधीश राजेश अस्मर यांच्याकडे केली असल्याची माहिती अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी दिली.

ठळक मुद्देअभय कुरूंदकरकडून धमकीराजू गोरे यांचे पनवेल न्यायालयात अर्ज

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरने ८ नोव्हेंबरला पनवेल न्यायालयाबाहेर सुनावणीला आल्यानंतर ‘तक्रारी करतोस काय, बघून घेतो’ अशी धमकी दिली आहे, अशी लेखी तक्रार शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यायाधीश राजेश अस्मर यांच्याकडे केली असल्याची माहिती अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी दिली.तक्रारीत म्हटले आहे की, माझी पत्नी अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ८ नोव्हेंबरला मी पनवेल न्यायालयाबाहेर हजर होतो. सोबत एसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो, नवी मुंबई क्राईम विभागाचे एसीपी अजय कदम सोबत होते.

यावेळी पोलीस बंदोबस्तात संशयित आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयातून बाहेर नेत असताना त्याच्यासोबत एक मुलगीही होती. ‘हा तक्रारी करतो, याला बघून घ्यायला पाहिजे, काकांना सांगून एखाद्या गुन्ह्यात अडकवले पाहिजे’ असे वक्तव्य केले होते. अभय कुरुंदकरसोबत असणारी ती मुलगी कोण ? काका म्हणून तीने कोणाचा उल्लेख केला. याबाबत चौकशी व्हावी.आरोपी साहेब कसा....अभय कुरुंदकर हा बडतर्फ आहे; मात्र पोलीस दलात त्याचे असंख्य मित्र आहेत. पनवेल न्यायालयात त्याला सुनावणीसाठी आणल्यानंतर ४० ते ५० गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक येतात. गोरे कुटुंबाकडे ते रागाने पाहत असतात. ड्यूटीवरील पोलीस कुरुंदकरला साहेब म्हणून बोलावतात. कुटुंबीयांकडून आणलेल्या पिशव्या खाद्यपदार्थ न तपासता देतात. खुनातील आरोपीला अशी वागणूक दिली जात असल्याबद्दलही राजू गोरे यांनी तक्रारीतून आक्षेप घेतला आहे. 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस