उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला गटबाजीचे घडले दर्शन
By Admin | Updated: August 22, 2014 00:51 IST2014-08-22T00:13:51+5:302014-08-22T00:51:22+5:30
साहेब..या गावात रडायला लागतंय...!

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला गटबाजीचे घडले दर्शन
औरंगाबाद : मनपाच्या आरोग्य विभागाकडे उपाययोजना करण्याची जबाबदारी असून, अपुऱ्या साधनसामग्रीमुळे तो विभागही हताश झाल्याने डेंग्यूसारखे साथरोग शहरात बळावत आहेत.
हौद, पाण्याच्या उघड्या टाक्यांमध्ये डेंग्यू डासांची अंडी होतात. पुंडलिकनगर, न्यू हनुमाननगर, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, गुरुदत्तनगर, अरिहंतनगर, विवेकानंदनगर, श्रीनिकेतन कॉलनी, नाथनगर, नक्षत्रवाडी, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, जयभवानीनगर, एन-५ साईनगर, न्यू हनुमाननगर, कटकटगेट, फाजलपूर, हर्षनगर, गांधीनगर, जाफरगेट, खोकडपुरा, गरमपाणी, नौबत दरवाजा, नेहरूनगर, रहेमानिया कॉलनी, बेगमपुरा, शरीफ कॉलनी, जयभीमनगर, एन-११, मयूरनगर, नवनाथनगर, नवजीवन कॉलनी, बारी कॉलनी, बेगमपुरा, नंदनवन कॉलनी, जटवाडा, विष्णूनगर, शिवशंकर कॉलनी, एकतानगर, वानखेडेनगर, मुकुंदवाडी, अंबिकानगर, बनेवाडी या भागांमध्ये डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.