शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 19:18 IST

coronavirus, kovid, kolhapurnews, cprhospital कोरोनावरील कोव्हॅक्सिन लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीतिसऱ्या टप्प्यात देशभरातील २५ हजार ५०० स्वयंसेवकांना लस

कोल्हापूर : कोरोनावरील कोव्हॅक्सिन लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला परवानगी देण्यात आली आहे.या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील २५ हजार ५०० स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि गोवा येथे या चाचण्या करण्यासाठी क्रोम क्लिनिकल रिसर्च ॲन्ड मेडिकल टुरिझम या संस्थेला परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत २५० स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेची गुणवत्ता पाहून या चाचण्या करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.या चाचण्यांच्या कालावधीत स्वयंसेवकांचा विमा उतरविण्यात येणार आहे. त्यामुळे जरी एखाद्या स्वयंसेवकाला कोरोना झाला किंवा अन्य वैद्यकीय अडचणी आल्या तरी त्याचा खर्च या संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत या चाचण्या सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय