शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शाहूपुरी पोलिस चौकीसमोरच भामट्यांनी वृद्धाचे दागिने लांबविले

By उद्धव गोडसे | Updated: April 29, 2024 13:30 IST

कोल्हापूर : आचारसंहिता सुरू असताना अंगावर दागिने घालून कशाला फिरताय, असे म्हणत दोन भामट्यांनी हातचालाखीने वृद्धाकडील साडेतीन तोळ्यांचे दागिने ...

कोल्हापूर : आचारसंहिता सुरू असताना अंगावर दागिने घालून कशाला फिरताय, असे म्हणत दोन भामट्यांनी हातचालाखीने वृद्धाकडील साडेतीन तोळ्यांचे दागिने लंपास केले. हा प्रकार रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास शाहूपुरी पोलिस चौकीसमोर घडला.दुचाकीवरून घराकडे निघालेले विजय तातोबा मंडपे (वय ७३, रा. शाहूपुरी दुसरी गल्ली, कोल्हापूर) यांना दोघांनी अडवले. दुचाकी रस्त्याकडेला लावून त्यांना गळ्यातील दोन तोळ्यांची चेन आणि दीड तोळ्यांच्या बोटातील दोन अंगठ्या रुमालात बांधून डिकीत ठेवण्यास सांगितले. त्याचवेळी हातचालाखीने त्यांच्या हातात दुसरा रुमाल देऊन दागिन्यांचा रुमाल लांबविला. घरी गेल्यानंतर मंडपे यांना फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन संशयित भामट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस